Surprise Me!

गिरणीत दळणासाठी रांगा | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 12 Dailymotion

गिरणीत दळणासाठी रांगा<br /><br />पिंपरी : पाच दिवसाच्या कडक लॉकडाउनमुळे पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी चक्क पीठाच्या गिरणीत रांगा लागल्या आहेत. काही जण रांगेत उभे न राहता धान्याच्या पिशव्या गिरणीत ठेवून दळणासाठी नंबर लावत आहेत. ही गर्दी रविवारी (ता.11) सकाळ पासून वाढल्याने गिरणी परिसरात गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. पहा हे कासारवाडीमधील दृश्य.<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon